आजचा कामगार हा कामगार म्हणुन जगतो का हा...
आपला भारत देश हा स्वतंत्र पुर्वी खरच एक प्रगत शिल असा देश होता असे आपणांस मानले पाहिजे,  कारण त्या काळी आपल्या बहुतांश गरजा ह्या आपल्याच गावात पुर्ण व्हायचे.
प्रत्येक समाजातील प्रत्येका च्या हाताला काम होत, कोणी बेरोजगार नाहि काहि ठराविक  एक दुसरे खेडी अशी होती की त्याठिकाणी एखात वस्तु साठी त्याना दुसर्‍या वर अवलंबून राहावे लागे.
पण हळु हळु काळ बदलला आपल्या देशावर परकीयाचे आक्रमण होत गेले देशाची मौल्यवान अशी संपत्ती चतुराईने , फसवून-लबाडुन, युध्द करुन अनेकांनी लुटली याची हवी तशी कुठे नोंद नाहि. बाहेरुन येणाऱ्या नी आपली एकच गोष्ट हेरली ती म्हणजे आपला दुसऱ्या वर असलेला अविश्वास.  पण हे सर्व साठी नाहि ज्याच्यावर विशवास होते ते  तीतपयरत ख़बीर होते पण जे नाहि ते लवकर झाले.
देशात औद्योगिक क्रांती झाली  त्यावेळी आपल्या देशात याची हवा नव्हती पण आपल्या देशात ज्या  ब्रिटिश सरकार चे राज्य होते ते या किर्ती च्या वाटेवर होते. जग भरात अनेक क्रांतिकारी चळवळ कामगारासठी झाल्या यात कामगान  सक्रिय  होते. म्हणुन यानी एकीच्या बळावर खुप मोठी मजल मारली  गेली. पण यात आपल्या देश व देशातील कामगार पिळला गेला. ब्रिटिश सरकार ने अनेक मार्गाने  लालच,  दमदाटी,  पिळवणूक द्वारे कामगारांचे हातातील काम काढले याना बेरोजगार केले,  याला विरोध ही झाला पण आपल्या कामगारांन ची एकी कमी पडली. हळुहळु शोषण वाढले पुढे देश हि स्वतंत्र झाला लोकांना स्वतंत्र देशात काम मिळु लागले पण कामगारांचे शोषण मार कमी झाले नाही,  कामगार हक्क साठी,  न्याय साठी विविध मार्गाने आपले हक्क घेण्याचे प्रयत्न करीत होते. पण आज तर परिस्थिती बदलली आहे कामगारासाठी कायदे बनली,  न्यायालये बनली,  कामगार कार्यालय बनली,  कामगार मंञी पण आले पण कामगार म्हणुन न्याय मागणारा कामगिरी राहिला नाही. मग काय कामगारांना सर्व सुविधा मिळण्यास सुरवात झाली की त्याना न्याय मिळाला  कि त्याना आपल्यावर होत असलेल्या गुलामीची सवय झाली कि आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव  राहिली नाही आपण आज सर्वच कुठे न कुठे काम करत आहे आपले हक्क,  आपल्या सोबत होत असलेल्या चुकीच्या साठी बोलले पाहिजे
जय कामगार

Comments

Popular Posts