*क्षणभर टोचणारी सुई सगळ्यांच्या लक्षात राहते पण आयुष्यभर जोडून ठेवणारा धागा कोणालाच दिसत

*काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात*.  *काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ*, *जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस खऱ्‍या जीवनाचा सन्मान करतात.

*👌कमाल है ना*!...👌
किस्मत सखी नहीं, फिर भी, रुठ जाती है!
 बुद्वि लोहा नही, फिर भी, जंग लग  जाती है!
आत्मसम्मान शरीर नहीं, फिर भी, घायल हो जाता है! और..,
इन्सान मौसम नही, फिर भी, बदल जाता है!....
☘🌾☘🌾☘🌾☘🌾

*माणसाचा खरा अलंकार आहे, त्याचे शब्द.
शब्द जितके खरे, तेवढा त्याच्या बोलण्याचा साज.. जपून वापरले नाही तर परिणामी शोभा जाते..



Comments

Popular Posts