हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇

*हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 कोटि देव म्हणुन मजा उडवतात। त्या बद्दल स्पष्टीकरण*👇


*प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?*

उत्तर : बहुतेक लोकांना 'तेहतीस कोटि' चा अर्थ 'तेहतीस करोड'
असाच वाटत असतो 

पण , 

येथे कोटि शब्दाची, 'टि' पहिली वेलांटी आहे.  

मुळात संस्कृतमधील  "कोटि"  या शब्दाचा
अर्थ करोड नसून 'प्रकार'  असा आहे. 

ईश्वराने निसर्गाचे व्यवस्थापन करण्यासाठी ३३ प्रकारच्या देवांना कार्यभार सोपवले आहेत.

 त्यांच्यात , 

८ वसू, 
११ रूद्र, 
१२ आदीत्य, 
१ इंद्र
१ प्रजापती 
असे पाच स्तर आहेत .

प्रत्येकाचा कार्यभाग (खाते) भिन्न असल्याने प्रत्येकाला वेगळी कोटि (कॅटेगरी) दिलेली आहे.

अष्टवसूंची नावे - 
आप, धृव, सोम, धर, अनिल,  अनल, प्रत्यूष आणि प्रभास . 

अकरा रूद्रांची नावे - 
मनु, मन्यु, महत, शिव, ऋतुध्वज, महीनस, उम्रतेरस, काल, वामदेव, भव आणि धृत-ध्वज.

बारा आदित्यांची नावे - अंशुमान, अर्यमन, इंद्र, त्वष्टा, धानू, पर्जन्य, पूषन, भग, मित्र, वरूण, वैवस्वत व विष्णू

१ इंद्र
आणि १ प्रजापती

असे एकंदर 
८+११+१२+१+१ = ३३...

ही माहीती सगळ्याच ग्रूपवर शेअर करा.. 

जेणेकरून '३३ कोटि' चा चुकीचा अर्थ लावणे बंद होईल

*हिंदु धर्माची निंदा करणारे लोक, हिंदु धर्मात 33 क

http://dhunt.in/cWVGL?s=a&uu=0xeb5d7b286bed7093&ss=pd
Source : "Roshan Roshan" via Dailyhunt



Comments

Popular Posts